Mumbai Jaipur Express Firing:गोळीबार झालेले ट्रेनचे 2डबे सील,फॉरेन्सिकचं चौघांचं पथक तपासणीसाठी दाखल

Continues below advertisement

दरम्यान जयपूर एक्स्प्रेसच्या ज्या डब्यांमध्ये ही घटना घडली ते दोन्ही डबे सील करण्यात आलेत. याप्रकरणी फॉरेन्सिकच्या ४ जणांची टीम या डब्यांमधून नमुने गोळा करत आहे. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल यार्डात सध्या हे डबे ठेवण्यात आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram