Mumbai : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत पावसाळापूर्व कामांची पाहणी

Continues below advertisement

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना मिशन मुंबईचा कल्पना दिली होती.. आणि गुरुवारी खुद्द मुख्यमंत्रीच मिशन मुंबईसाठी रस्त्य़ावर उतरले. पावसाळ्याआधी मुंबईतली नालेसफाई व्यवस्थित होतेय का, याची पाहणी शिंदेंनी स्वतः केली.  यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाल्यास अधिकाऱ्यांना घरी पाठवणार, असा कडक इशारा शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिला.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram