Mumbai IIT Tech and R&D Expo : मुंबई आयआयटीत टेक अँड आरएनडी एक्स्पोचं आयोजन
मुंबई आयआयटीत टेक अँड आरएनडी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले विविध प्रोजेक्टस आणि ड्रोनस या प्रदर्शनात मांडण्यात आली असून, त्याची प्रात्यक्षिकंही दाखवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनीच तयार केलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्टाईल कार या प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं घेतलेला आढावा.