Sanjay Raut | पार्थविषयी शरद पवारांची टिप्पणी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय : संजय राऊत
Sanjay Raut | पार्थ पवार यांच्याविषयी शरद पवारांची टिप्पणी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. दुसऱ्या पक्षातल्या लोकांना सल्ला देण्याचा अधिकार मला नाही, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.