Mumbai : ATS प्रमुखांसोबत गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक
गृहमंत्री अनिल देशमुख यांची एटीएस प्रमुखांसोबत बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.