Mumbai Rains | मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंदमाता परिसर पुन्हा जलमय झाला असून मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचलं आहे.