Mumbai च्या रस्त्यांवरील खड्डे आणि मॅनहोल्सबाबत अवमान याचिका, मुंबई हायकोर्टचे आदेश काय?

Continues below advertisement

मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला ट्रॅफिक, वाढलेली अवजड वाहतूक आणि वाढलेला पाऊस जबाबदार असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा हायकोर्टात केला. मात्र आपल्या जबाबदाऱ्यांचं खापर इतर गोष्टींवर न फोडता सर्व यंत्रणांनी न्यायालयाच्या आदेशांचं काटेकोर पालन करावं. या नागरी समस्यांवर प्रशासनानं एकत्र येऊन काम करायला हवं असं मत हायकोर्टाने व्यक्त केलंय.. दरम्यान हायकोर्टानं 18 डिसेंबरपर्यंत याबाबत एमएमआरमधील सर्व पालिकांना केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.... 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram