Mumbai High Tide : दुपारी 1.22 वाजता यंदाच्या मोसमातील सर्वात उंच भरती ABP Majha
Continues below advertisement
आज पावसानं थोडं दमानं घ्यायचं ठरवलं असलं तरी समुद्रातलं उधाण मात्र कायम आहे. यंदाच्या मोसमातली सर्वात उंच भरती आज समुद्रात असेल... दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी समुद्रात भरती आहे आणि यावेळी समुद्रात ४.८७मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राला उधाण असल्यानं प्रशासनानं नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा दिलाय. समुद्रकिनारी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
Continues below advertisement