Mumbai High Court : राज्यपाल, मुख्यमंत्री वादातून सर्वसामान्य जनतेचं नुकसान ABP Majha

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्धावर आज हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.  ही दोन घटनात्मक पदं एकमेकांसोबत नाहीत हे राज्याचं दुर्दैव आहे, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टानं आज नाराजी व्यक्त केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola