Mumbai Rains Update | मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सबवे परिसरात पाणी साचलं

मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मिरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola