Mumbai Heavy Rain : मुंबईसह उपनगरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
मुंबई उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. तर काळे ढग पसरल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरुन वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेयं.