Mumbai Heat Wave : मुंबई जास्तच तापली, आज ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

मुंबई जास्तच तापली, आज ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  मुंबई शहर आणि उपनगरातील पारा ४  सेल्सिअसने वाढला.  मुंबई शहर ३७.४ अंश सेल्सिअस, तर उपनगरात  ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola