Mumbai HC Worried About Potholes : मुंबईसह राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेची हायकोर्टाकडून दखल

संपूर्ण राज्यासह मुबंईतील खड्यांमुळे होणा-या वाहनांच्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन हल्ली चालकांना जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागत असल्याचं निदर्शनास आणणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात दाखल आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola