Gym Owner | वीज बील, भाडं कसं देणार? राज्यात जिमला परवानगी कधी? : जिम मालकांचे सरकारला प्रश्न

Continues below advertisement
सरकार सिनेमा, मेट्रो, हॉटेल, बार सुरु करतंय मग जिम कधी सुरु करणार? असा सवाल सात महिन्यापासून बेरोजगार झालेल्या ट्रेनर आणि जिम मालकांनी विचारला आहे. आठवड्याभरात जिम न सुरु केल्यास मातोश्रीसमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचं जिम मालकांच म्हणणं आहे. दोन महिन्यापासून नुसती वाट पाहतोय पण जिम सुरु करण्यास सरकार अजूनही वेटिंगवर ठेवत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram