Mumbai Gujrati vs Marathi : घाटकोपरमध्ये गुजराती भाषेतील पाटी तोडली, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

घाटकोपर पूर्वमधील आर बी मेहता मार्गावरील गुजराती नामफलक फोडल्याने भाजप आक्रमक झालीय. मनसेने हा नामफलक फोडल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजप आमदार पराग शहा, माजी नगरसेवक प्रवीण छेडा आणि प्रवक्ता भालचंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिथे आर बी मेहता मार्गाची पाटी तोडण्यात आली तिथे निदर्शने करण्यात आली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola