Mumbai : गोरेगाव परिसरातल्या इमारतींमध्ये बिबट्याचं दर्शन, स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण
मुंबईच्या गोरेगाव परिसरातल्या इमारतींमध्ये बिबट्याचं दर्शन, कुत्रे, मांजराची शिकार करण्यासाठी थेट बिबट्याची थेट इमारतीमध्ये एन्ट्री, बिबट्याच्या दर्शनामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.