Mumbai मधील आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू ,बिबट्याचा वावर, स्थानिक दहशतीत

मुंबईतील गोरेगाव इथल्या आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय.. सकाळी साडेसहाच्या सुमारास आईसोबत दिवाळीचे दिवे लावून ही चिमुकली घरात जात होती. त्यावेळी बिबट्याने या मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झालाय.. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola