Goregaon Fire Update : गोरेगावमध्ये अग्नितांडव 7 जणांचा मृत्यू,आमदार Vidya Thakur यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ७ जणांचा मृत्यू, आगीत ३० दुचाकी आणि ४ कार जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश... गोरेगावमध्ये अग्नितांडव 7 जणांचा मृत्यू,आमदार Vidya Thakur यांची प्रतिक्रिया..