Mumbai : गोरेगाव चेकनाका ते मरोळ नाका रस्त्यात खड्ड्यात, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
मुंबईतील गोरेगाव चेकनाका ते मरोळ नाका परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होतं आहे. तसेच गणेश विसर्जनात खड्ड्याचे विघ्न येत आहे.