Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग फेब्रुवारी २०२४ पर्यत पुर्ण होणार

Continues below advertisement

मुंबई-गोवा महामार्ग फेब्रुवारी २०२४ पर्यत पुर्ण होणार आहे.  मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाने आणि राज्य सरकारतर्फे  मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram