Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई गोवा महामार्गावर Chiplun जवळ वाहतूक कोंडी
Continues below advertisement
Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई गोवा महामार्गावर Chiplun जवळ वाहतूक कोंडी
गणेशोत्सवासाठी कोकणवासीय कोकणात जात असता. मात्र यंदा कोकणवासीयांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावर चिपळुण येथे नदीच्या पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय.
Continues below advertisement