Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाची कोर्ट कमिशनकडून पाहणी होणार ABP Majha
Continues below advertisement
मुंबई - गोवा महमार्गाची कोर्ट कमिशनकडून होणार पाहणी....१ आणि २ फेब्रुवारी रोजी दोन दिवस होणार मुंबई गोवा हायवेची पाहणी.... जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही राहणार उपस्थित..अलिबाग दिवाणी न्यायालयाचे चौथे सहन्यायाधीश आर. आर. पाटील यांचे आदेश, पाहणी अहवाल होणार न्यायालयात सादर ...
Continues below advertisement