Mumbai Goa Accidnet : मुंबई-गोवा हायवेवर एसटी बस-जेएसडब्ल्यू बसमध्ये अपघात

Continues below advertisement

मुंबई-गोवा हायवेवर पळस्पे फाट्यापासून जवळच असलेल्या साईकृपा हॉटेजवळ एसटी बस आणि जेएसडब्ल्यू प्रवासी बसमध्ये भीषण अपघात झालाय, यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram