Molestation In Mumbai | मुंबईत माटुंगा स्टेशनवर विकृताकडून तरुणीची छेडछाड

मुंबईतील मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे. कारण, हिंगणघाट आणि औरंगाबादेतील सिल्लोडमधील जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता माटुंगा रेल्वे स्थानकातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माटुंगा स्थानकातील पुलावर एका विकृताने मुलीसोबत छेडछाड केली. हा किळसवाणा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola