Mumbai मधील Girgaon याठिकाणी पुंगालिया हाऊस कंपाऊडमध्ये भीषण आग, आगीत लाखोचं नुकसान : ABP Majha
मुंबईतल्या गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाउंडमध्ये मध्यरात्री भीषण आग लागली होती... या आगीत २ घरं, आठ ते दहा दुचाकी आणि पाच ते सात कार जळून खाक झाल्यात....फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय...२ तासांनंतर या आगीवर नियंत्रम मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालंय... सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही... मात्र कोट्यवधींचं नुकसान झालंय..