Mumbai Ghatkopar Fire News : पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग

Mumbai Fire News : घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पोरशी देढिया असे आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आणखी एकाची प्रकृती गंभीर आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola