Mumbai Ghatkopar Building Wall Collapsed : घाटकोपरमध्ये इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, दृश् कॅमेऱ्यात कैद
abp majha web team
Updated at:
06 Aug 2022 03:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपरच्या पंत नगरमध्ये एका इमारतीची संऱक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या पायावर कोसळलेय... शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केल्या. तसंच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केलेय.