Mumbai : Ghatkopar Andheri Link Roadवर वाहतूक पोलीस 'इन अॅक्शन'; अवजड वाहनांवर कारवाई
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांवर कारवाई केली आहे. अवजड वाहनांमुळं या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळं पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसले. घाटकोपर अंधेरी लिंक रोडवरील अवजड वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकांकडून चाव्या काढून घेतल्या. पोलिसांनी चक्क गाड्यांच्या चाव्या काढून नेल्याने चालक संतप्त झाले आहेत. सर्व अवजड वाहने रस्त्याच्या कडेला लावण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली... अखेर टीका होऊ लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई करुन थांबवलेल्या सर्व अवजड वाहनांना सोडून दिलं...