Mumbai Red Alert : दुपारी 2पर्यंत मुंबईला रेड अलर्ट,अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुट्टी
abp majha web team
Updated at:
27 Jul 2023 07:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई आणि उपनगराला रेड अलर्ट. आज मुंबई आणि उपनगरांत अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज.