Mumbai Ganpati Bappa : शक्यतो रेल्वेचा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा : Pravin Padawal
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झालीय. त्यामुळे लाखोंच्या संख्येने मुंबईकर विसर्जन मिरवणुकीत सामील झाले आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाहीत याची पोलिसांकडून काळजी घेण्यात येतेय. त्याचबरोबर वाहतुक पोलिसही वाहतुक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत.