Mumbai Ganeshotsav 2024गणेशोत्सवात वाराणसीच्या घाटाचा देखावा,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास देखावा
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात वाराणसीच्या घाटाचा देखावा,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास देखावा
वाराणसीच्या गंगेच्या तिरावरील चित्र उभं करण्याचा प्रयत्न सायनमधील फ्रॅंकलिन पाॅल यानं केला आहे. वाराणसीतील घाटांवर जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास कसा होतो हा दाखवण्याचा प्रयत्न ह्या देखाव्यातून करण्यात आला आहे. नमामि गंगेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल किंवा किनाऱ्यावरील मंदिरं आणि संध्याकाळचं दृश्यं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…