Ganesh Utsav Mandal meet Raj Thackeray : अखिल सार्वजनिक उत्सव समिती राज ठाकरे यांच्या भेटीला
सरकारचे निर्बंध शिथिल करण्याची मागणी, गणेशोत्सव मंडळांचं राज ठाकरे यांना साक़डं, मुख्यमंत्र्यासोबत चर्चेचं राज ठाकरे यांचं आश्वासन, अखिल सार्वजनिक उत्सव समितीची माहिती,
Tags :
Corona Raj Thackeray MNS Mumbai Ganesh Utsav Mandal Ganesh Utsav Mandal Association Ganesh Utsav 2021