Mumbai : NSG कमांडोंची फिट इंडिया फ्रीडम रन, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, एनएसजी कमांडोंचा सलाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2021 07:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबईला वाचवणारे एनएसजी ब्लॅक कॅट कमांडो हा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करतायत. देशाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त गेट ऑफ इंडियापासून फिट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन करण्यात आलंय. तब्बल 5 किमीच्या या रनमध्ये एनएसजी कमांडो धावलेत.