Mumbai Fire | जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार : अजित पवार | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतील माझगाव परिसरात असलेल्या जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 20 ते 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार वाय बी सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सोडून घटनास्थळी रवाना झाले आहेत. जीएसटी भवनच्या नव्या इमारतीला ही आग लागली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram