Andheri Fire | अधेरीच्या एमआयडीसी परिसरात भीषण आग | ABP Majha

मुंबईत अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क इमारतीमध्ये मोठी आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola