Dogs maintenance cost : पत्नीसह श्वानांनाही मिळणार पोटगी, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोर्टाचा निकाल
Continues below advertisement
आता बातमी कोर्टाच्या एका अशा निर्णयाची, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू झालीय. मुंबईतील एका न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पत्नीसह तिच्या तीन श्वानांनाही पोटगी देण्याचा आदेश पतीला दिलाय. एका ५५ वर्षीय घटस्फोटित महिलेने न्यायालयाकडे रॉटवेलर्स जातीच्या तीन श्वानांच्या देखभालीचा खर्च पतीने द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिलाय. दरम्यान, पाळीव प्राणी माणसाचं भावनिक आरोग्य जपतात, अशी टिप्पणी करत, प्रतिमहिना ५० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्याचाही आदेश दिलाय.
Continues below advertisement