Mumbai Ex Mayor Vishwanath Mahadeshwar Passes Away : मुंबईचे माजी महापौर महाडेश्वर यांचं निधन
abp majha web team
Updated at:
09 May 2023 07:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आकस्मिक निधन. ते ६३ वर्षांचे होते. मुंबईतील V N देसाई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. आज दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.