Mumbai Electricity Usage : तापमान वाढलं, मुंबईत शुक्रवारी तब्बल 4129 मेगावॅट वीजेची मागणी ABP Majha
मुंबईतील तापमानाचा पारा 34 अंशांवर गेला असून हवेतील आर्द्रताही वाढली आहे. घामाघूम झालेल्या मुंबईकरांनी एसी, पंखे, कुलर टॉप स्पीडवर ठेवल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून आज तब्बल 4129 मेगावॅट एवढी रेकॉर्डब्रेक विजेची मागणी नोंदली आहे.