
Mumbai ED Raids : मुंबईत 6 ठिकाणी ईडीची धाड, GTL इन्फ्रा कंपनीवर लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप
Continues below advertisement
- मुंबईत ईडीचं 6 ठिकाणी धाडसत्र
- GTL इन्फ्रा कंपनी कार्यालय आणि संचालकांच्या घरी, सर्च ऑपरेशन सुरू
- GTL इन्फ्रा कंपनीवर लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप
- याबाबत CBI नं दाखल केलाय गुन्हा
- या आधारावर आता ईडीनं ही ईसीआयआर दाखल केली आहे... यात झालेल्या मनी लॉंड्रीगचा तपास ईड़ीनं सुरू केला आहे
Continues below advertisement