Mumbai Eastern Express Way Traffic: ठाण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा
ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, ठाण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा, कांजूरमार्ग ते मुलुंड वाहतुकीचा खोळंबा, जेव्हीएलआर जाणारी मार्गिका मेट्रोच्या कामाकरीता बंद केल्याने आठवड्यांच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी