Mumbai Drugs : मुंबई विमानतळावर आलेल्या  प्रवाशाकडून 16 कोटींचे 2 किलो हेरोईन जप्त

Continues below advertisement

मुंबई विमानतळ कस्टम्सनं युगांडातून आलेल्या  प्रवाशाकडून १६ कोटींचे २ किलो हेरोईन केलं जप्त. प्रवाशानं दप्तराच्या पोकळीत ड्रग्ज लपवल्याचं उघड. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram