
Mumbai Drug : मुंबई पोलिसांनी 1 हजार 26 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त , 7 जणांना अटक :ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पोलिसांनी १ हजार २६ कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं ही मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांना अटक केलीय. ५१३ किलोपेक्षा अधिक वजनाचं हे एमडी ड्रग्ज तब्बल एक हजार कोटींपेक्षा अधिक किंमतीचं आहे.
Continues below advertisement