Drone Laser Show | मुंबईतील मरीन ड्राईव्हला पार पडला देशातील सर्वात मोठा ड्रोन लेझर शो
Continues below advertisement
देशातील सर्वात मोठा ड्रोन लेझर शो मुंबईतील मरीन लाईन इथं आयोजित करण्यात आला होता. अडीचशेहून अधिक ड्रोन, लेझर लाईट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय उत्कृष्ट असा ड्रोन लेझर शो पार पडला. हा शो पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. आकाशामध्ये भिरभिरणारे ड्रोन आणि लेसर च्या साह्याने रात्रीच्या अंधारात आकाशामध्ये वेगवेगळ्या कलाकृती साधून या शो ने एक वेगळीच रंगत भरली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement