Mumbai Diwali Celebration : मुंबईतील रंगशारदामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतील रंगशारदा येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.. या कार्यक्रमात मुंबईकरांनी  मुग्धा वैशंपायन आणि  प्रथमेश लघाटे यांच्या गाण्यांच्या मेजवानीचा आनंद लुटला... भाजप नेते आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram