Lockdown | लॉकडाऊनचा मुंबई गायी, म्हशींच्या तबेल्यावर परिणाम; चारा, खुराक महागला
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचा मुंबईतील गायी, म्हशींच्या तबेल्यावर झाला आहे. गुरांना लागणारा चारा, खुराक यांच्या किंमतीत सहा रुपयांची कृत्रिम वाढ केल्याचा आरोप होत आहे.