Mumbai Dharavi Fire : मुंबईतील कमलानगर भागात भीषण आग, 25 ते 30 घरं जळून खाक ABP Majha
Continues below advertisement
Mumbai Dharavi News: मुंबईच्या (Mumbai News) शाहूनगर परिसरात (Shahunagar) असलेला कमला नगरच्या झोपडपट्टीमध्ये (Kamala Nagar Slum) पहाटे भीषण आग (Mumbai Fire) लागली होती. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सध्या फायर कुलिंगचं काम सुरू आहे.
Continues below advertisement