आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून दिलासादायक बातमी समोर आली आहे. धारावीत काल केवळ तीन नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.