Mumbai | मुंबईतील हॉटेल्स रात्री दीडपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या, आहार संघटनेची मागणी
मुंबईतील रेस्टॉरंट्स रात्री दीड वाजेपर्यंत खुली ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आहार संघटनेनं केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट व्यावसायिकांना मागील आठ महिन्यांपासून मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. हे नुकसना भरुन काढण्यासाठी आता 24 ते 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील रेस्टॉरंट रात्री दीड वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या अशी मागणी