Mumbai Dead Chicken Sale racket : मुंबईकरांच्या जीवाशी कोण खेळतंय? महापौर आणि राज्यमंत्री म्हणतात...

Continues below advertisement

बातमी सर्वांना सतर्क करणारी.. झणझणीत रस्सा असो, की सुकं असो, कालवण असो की पाश्चात्यांशी नातं सांगणारे शॉर्मा, रॅप किंवा फ्राईड... चिकन म्हटलं की मांसाहारी जनतेचं मन भुलणारच मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत. ती बातमी बघितल्यावर कदाचित तुम्ही चिकन खाणं सोडून द्यालं. याच कारण आहे. मुंबईमध्ये मृत कोंबड्यांचं चिकन विकणारी टोळी सक्रिय आहे. आणि कदाचित हे चिकन तुमच्याही ताटात येऊ शकतं. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान या संपूर्ण रॅकेटचा एबीपी माझानं पर्दाफाश केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram