Mumbai Dam Water Level : मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा 66 टक्क्यांवर ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 01:02 PM (IST)
मुंबईसाठी आनंदाची बरसात, धरणांचा पाणीसाठा वाढला, मुंबईच्या धरणांमध्ये पाणीसाठा ६६ टक्क्यांवर, मोडकसागर ओव्हरफ्लो, इतर धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ